मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम 

0
11

गावखडी /वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत

तसेच दि.12/04/2025रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.8वा.अभिषेक, दु.12वा.आरती ,दु.1ते 3वा.महाप्रसाद

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले आहे